तालुका जुन्नर जिल्हा पुणे परिसरात येणाऱ्या सर्व जिल्हा परिषद शाळांना
एकत्रित ऑनलाईन व्यासपीठ आम्ही नव्या संकेतस्थळाद्वारे उभे करत आहोत.
आमच्या संस्थेद्वारे तयार करण्यात येणाऱ्या या संकेतस्थळाचे खालील प्रमाणे
काही मुख्य उद्देश आहेत.
१. सर्व शाळांच्या उपक्रमांची माहिती ऑनलाइन उपलब्ध व्हावी व ती इतरांनाही समजावी.
२. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना जसे चित्रकला, हस्ताक्षर, वक्तृत्व यांना वाव मिळावा व त्या अनुषंगाने त्यांच्या कला वृद्धिंगत व्हाव्यात.
३. उपक्रमशील शाळांना व शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे.
४. विविध उपक्रमांसाठी शाळांना नागरिकांकडून किंवा माजी विद्यार्थ्यांकडून मदत उपलब्ध व्हावी.
५. मराठी शाळा या सध्या चर्चेत असलेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या तुलनेत एक पाऊल पुढे राहाव्यात.
आपण जर मुख्याध्यापक असाल तर खालील फॉर्म भरून द्यावा. संस्थेतर्फे शाळेला परत लवकरच प्रत्यक्ष भेट देण्यात येईल .
bit.ly/zpjunnar
- मितू स्किलॉलॉजिस, पुणे.

How To Bet on NFL: How to Bet on NFL - Goyang FC
उत्तर द्याहटवाHere 카라 포커 you will find all the NFL betting 다파벳모바일 and gambling 벳 인포 information about NFL futures. Learn how to place your bets 스코어 사이트 and 188 벳 start betting!
El Cortez Hotel Casino & Spa, Cabazon, CA, United States
उत्तर द्याहटवाGet directions, reviews and information 인천광역 출장안마 for El Cortez Hotel 안동 출장안마 Casino & Spa, Cabazon, CA, 오산 출장마사지 United 아산 출장샵 States. 의정부 출장안마