जुन्नर तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वर आळेफाटा पासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर आमची शाळा आहे. शाळेची स्थापना १८८३ या वर्षी झाली. आज या शाळेमध्ये पहिली ते चौथी मध्ये एकूण ११० विद्यार्थी शिकत असून एकूण चार शिक्षक आहेत. शाळेला स्वतःचा वेगळा संगणक कक्ष आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षित करण्याचे काम केले जाते. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांसाठी ई-पद्धतीने अभ्यास सोडविण्यासाठी नियमित प्रोत्साहित केले जाते.
मुख्याध्यापक: श्री. सुनील दावल ठिकेकर
शिक्षकांची नावे:
सौ. वृषाली दीपक कालेकर
सौ. संगीता महेंद्र कुदळे
सौ. मनीषा काशिनाथ इले
मुख्याध्यापक: श्री. सुनील दावल ठिकेकर
शिक्षकांची नावे:
सौ. वृषाली दीपक कालेकर
सौ. संगीता महेंद्र कुदळे
सौ. मनीषा काशिनाथ इले


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा